एप्रिल महिन्यात होणाऱ्या या बैठकीत बोनस पॉइंट नियमावर चर्चा होणार आहे. या नियमानुसार जागतिक कसोटी चषकात जास्त रँकिंग असणाऱ्या संघांना पराभूत केल्यास जास्त गुण मिळू शकतात.
न्यूझीलंडने पाकिस्तानला पहिल्या टी 20 सामन्यात जोरदार दणका दिला. न्यूझीलंडने 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नसल्याचे मात्र भारतीय संघातील फलंदाज विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.
आयसीसीने महिला वनडे वर्ल्डकप क्वालिफायरच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील क्रिकेट सामने लाहोर शहरातील दोन मैदानांवर होतील.
Reasons Team India Defeat New Zealand In Champions Trophy : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद (Champions Trophy 2025) जिंकलंय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 विकेटच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. भारतीय संघाने 49 व्या षटकात 6 विकेट्स गमावून लक्ष्य (Cricket News) गाठलंय. पहिल्यांदाच, […]
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामना आज दुपारपासून सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात आमनेसामने असतील.
साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यात वरुणने पाच विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.
चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणात विनोद सेहवाग न्यायालयात हजर राहिले नाही म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी खेळाडू्ंची लेटेस्ट रँकिंग जारी केली आहे. यामध्ये वरुण चक्रवर्तीने धडाकेबाज कामगिरी केली आहे.