गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 53 % वाढ करण्यात आली असून, गट टप्प्यातील सामने जिंकण्यासाठी संघांना वेगळे पैसे दिले जाणार आहेत
बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. या गाइडलाइन्स काय आहेत याची यादीच खेळाडूंना देण्यात आली.
Rajat Patidar Named RCB captain for IPL 2025 : 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या हंगामात RCB च्या संघाची कमान विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोहली त्याच्यापेक्षा वयाने पाच वर्ष लहान असणाऱ्या रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली ‘विराट’ खेळी करताना चाहत्यांना दिसून येणार आहे. Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन […]
चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह संघात दिसणार नाही. बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
सोशल मीडियावर भारतीय संघावर टीका होत असून सामन्यात चीटिंग केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
पीटीआय न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की ब्रँडिंग आणि अन्य कामकाजासाठी मैदाने 11 फेब्रुवारीपर्यंत आयसीसीकडे सोपवण्यात येतील.
विराटच्या अशाच एका चाहत्याने तर कहरच केला. सुरक्षेचा घेरा तोडून हा चाहता थेट मैदानात आला आणि थेट विराटच्या पायाच पडला.