बीसीसीआयने टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे.
टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
धोनीनेच "कॅप्टन कूल" या नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्यामुळे आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.
इंग्लंड क्रिकेट संघावर आयसीसीने (England Team) मोठी कारवाई केली आहे. या संघावर दंड ठोठावण्यात आला आहे.
एखाद्या खेळाडूला सामन्या दरम्यान कनकशनमुळे सब्स्टिट्यूट केले तर दुखापतग्रस्त खेळाडू सात दिवस मैदानात येऊ शकणार नाही.
आजपासून आठ महिन्यांनंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. आतापर्यंत 13 संघांनी क्वालिफाय केलं आहे.
आयसीसीने महिलांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेची घोषणा (Women's T20 World Cup 2026) केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांत संतुलन स्थापित करण्यासाठी आयसीसीने नवीन दोन चेंडूंच्या नियमांत बदल केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत (BCCI Domestic Cricket Schedule) क्रिकेट शेड्यूल 2025-26 नुकतेच जाहीर केले आहे.