ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने चमकदार कामगिरी केली.
मुंबईतील वांद्रे परिसरातील पॉश परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल तयार होणार आहे. याकामी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला.
AFG vs SA : अफगाणिस्तानच्या क्रिकेट (AFG vs SA) संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय (Afghanistan) होता. या विजयासह अफगाणिस्तानने 2-0 अशा फरकाने मालिकाही जिंकली. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या […]
दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सने पराभव करत अफगाणिस्तानने विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानचा आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच विजय आहे.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला.
भारतात सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सामन्यांमध्ये व्यत्यय येत आहे. हवामानाला तर नियंत्रित करता येत नाही.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये (Sachin Tendulkar) भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
एलबीडब्ल्यूचा नियम नेमका आहे तरी काय? हा नियम कसे काम करतो? याची उत्तरं बहुतेकांना माहीत नाहीत.