India vs West Indies Dominica: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयात यशस्वी जैस्वाल आणि रविचंद्रन अश्विन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने स्वतःचाच विक्रम मोडला. टीम इंडियाने कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. भारताने आतापर्यंत 23 कसोटी सामन्यांमध्ये […]
IND vs WI : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी झाली. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 421 धावांवर पहिला डाव […]
shiv Chhatrapati State Sports Award : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज (दि. 14) क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदे घेऊन घोषणा केली. यावेळी 2019-20, 2020-21, 2021-22 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. सन २०१९-२० चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ठाण्याच्या श्रीकांत शरदचंद्र वाड यांना जाहीर […]
IND vs SA Schedule: भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे, जिथे संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर 3 वनडे आणि नंतर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली […]
ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 च्या तिसऱ्या सामन्यात India A ने UAE A चा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार यश धुलने चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना UAE A संघाने 50 षटकात 176 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताने 26.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. […]
वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या डावात शुभमन गिल स्वस्तात बाद झाला. शुभमन गिलने 11 चेंडूत 6 धावा केल्या. जोमेल व्हॅरिकनच्या बॉलवर अॅलिक इथांजेने शुभमन गिलचा झेल टिपला. मात्र, आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने शुभमन गिलच्या बाद झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक, आकाश चोप्रा मानतो की शुभमन गिलच्या फलंदाजीच्या तंत्रात दोष आहे, तो क्रीजमध्ये […]