- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?
TATA IPL dot ball : आयपीएल (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. प्लेऑफच्या पहिल्या सामन्यापासू ते अंतिम सामन्यापर्यंत डॉट बॉलच्या ग्राफिक्समध्ये बदल पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये फेकल्या जात असलेल्या डॉट बॉलच्या ऐवजी झाडाचे इमोजी (TATA IPL Green Dots) दिसत होती. झाडाच्या इमोजीमागे बीसीसीआयचा पर्यावरणीय उपक्रम होता. प्रत्येक […]
-
Memories Of IPL 2023 : ‘थाला’च्या पोरांनी मनं अन् ट्रॉफी दोन्ही जिंकलं; अरजीतचं पाया पडणं ते कोहली-गंभीर भिडणं
Memories Of IPL 2023 : तितटीच्या सामन्यात धोनीच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभाव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई संघाच्या पोरांनी करून दाखवलं हे या विजयानंतर बोललं जात आहे. आयपीलचा यंदाचा सीझन काही ना काही कारणांमुळे चर्चेत आला. या मोसमात अतिशय मनोरंजक सामने खेळले गेले. या सीझनमध्ये 59 दिवसांत अनेक खास […]
-
धोनीची चेन्नईच ‘किंग’, पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद, जडेजा ठरला विजयाचा हिरो !
IPL Final 2023: अखेरच्या चेंडूपर्यंत थरार झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रवींद्र जडेजा हा विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्याच्या अखेरच्या षटकातील दोन चेंडूत सलग षटकार आणि चौकार मारत चेन्नईला सामना जिंकून दिला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. असे रंगले शेवटचे षटक चेन्नईला अखेरच्या […]
-
Video: धोनीची चपळाई बघा, 0.12 सेकंदात गिलचा खेळ खल्लास !
IPL 2023 Final: अहमदाबाद येथील मैदानावर चेन्नई व गुजरातमध्ये आयपीएलची फायनल सुरू आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरातने 214 धावांचा डोंगर उभा केलाय. या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत असलेल्या शुभमन गिलची चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतलेली स्टॅम्पिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वयाची चाळीशी पार केलेला धोनी या वयात चपळाईने खेळत असल्याचे या स्टम्पिंगवरून दिसून […]
-
फायनलमध्ये पुन्हा व्यत्यय, चेन्नईचा डाव सुरु होताच मुसळधार पाऊस
IPL Final 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे. अहमदाबादमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. चेन्नईच्या डावात तीन चेंडू खेळले गेले आहेत. खेळ थांबेपर्यंत सीएसकेची धावसंख्या 0.3 षटकात एकही बाद न होता चार धावा आहे. पावसाचा […]
-
साई सुदर्शनची धुवांधार बॅटींग, सीएसकेसमोर 215 धावांचा डोंगर
IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने (GT) 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋद्धिमान साहाने 54 आणि साई सुदर्शनने गुजरातकडून 96 धावांची उत्कृष्ट खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने 2 […]










