मुंबई – केवळ 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येअर्शदीपने 15 नो बॉल टाकले आहेत. त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात नो बॉल टाकून तो या बाबतीत नंबर-1 झाला आहे. रांची येथे शुक्रवारी खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या डावात अर्शदीपने शेवटच्या षटकात नो बॉलने सुरुवात केली. […]
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या आणि त्यानंतर भारतीय संघाला केवळ 155 धावांवर रोखले. न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 29 जानेवारीला होणार आहे. कर्णधार हार्दिक […]
न्यूझीलंड विरूद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यामुळे तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर पडला आहे. निर्णायक अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरिल मिचेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडने दिलेले 177 धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. भारताला 155 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने 21 धावांनी संघाचा पराभव झाला. अष्टपैलू वॉशिंगटन […]
रांची : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिला टी-20 सामना रांचीच्या (Ranchi) मैदानात सुरु आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 176/6 धावा केल्या. डॅरेल मिचेल 30 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी डेव्हन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन […]
Hockey WC : हॉकी विश्वचषक २०२३ (hockey world cup 2023) चे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आज (27 जानेवारी) खेळवल जाणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा (australia ) सामना जर्मनीशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बेल्जियम आणि नेदरलँड्स आमने- सामने असतील. हे दोन्ही सामने अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या ४ संघांनी […]
नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने (Sania Mirza) यापूर्वीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. तिने तिची शेवटची ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन 2023 खेळली, ज्यामध्ये ती मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली. तिचा जोडीदार रोहन बोपण्णा होता. अंतिम फेरीत सानियाचा पराभव झाला. यानंतर मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये स्टेफनी आणि मातोस […]