मुंबई : यावर्षी टी20 चा विश्वचषक झालाच शिवाय आशिया कपही यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात खूप खेळाडूंनी कमाल कामगिरी केली. आयसीसीने टी20 ची टीम जाहीर केली आहे. ज्याचं कर्णधारपद विश्वचषक विजेत्या जोस बटलर याला सोपवण्यात आलं आहे. या टीम मध्ये भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा […]
नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर सरकारने कुस्ती संघाचं कामकाजासाठी पाहण्यासाठी समिती गठीत केली आहे. आज या समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑलम्पियन आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोमला या समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरूद्ध करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आणि […]
नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) काही दिवसांपूर्वीत निवृत्तीची घोषणा केली होती. शेवटचे ग्रँडस्लॅम (Grand Slam) खेळत असलेल्या सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australia Open 2023) महिला दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत पराभूत झाली आहे. या महिला दुहेरी जोडीला […]
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे मालिकेत शेवटचा सामना 24 जानेवारी रोजी होणार आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलसाठी (Shubman Gill) हा सामना खास असणार आहे. या सामन्यात तो वैयक्तिक कामगिरी करू शकणार आहे. (India vs new zealand) सध्या शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. (l Ind vs NZ 3rd […]
नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर शान मसूदने (Shan Masood) त्याची मंगेतर निशा खानसोबत लग्नगाठ बांधली आहे. पेशावर येथे झालेल्या निकाह सोहळ्यात दोघांनी लग्नगाठ बांधली. या कार्यक्रमात पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. पाकिस्तानचा सध्याचा निवडकर्ता शाहिद आफ्रिदी आणि अष्टपैलू शादाब खान यांचाही त्यात समावेश आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शैन मसूदने लग्नाआधी आणि नंतरचे फोटोशूट केले आहे, […]
भुवनेश्वर :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) स्पर्धेतील क्रॉसओव्हर सामना अत्यंत चुरशी झाला. या चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करीत शूटआऊटमध्ये विजय मिळवला आहे. भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या […]