IPL 2023 MI Vs SRH : च्या 69 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईसाठी हा सामना अंतिम चारमध्ये जागा करण्यासाठी महत्वाचा. जर मुंबईने हा सामना गमावला तर स्पर्धेतून बाहेर जाईल. त्याचवेळी, जिंकल्यानंतरही संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही. त्याला अजूनही आरसीबी विरुद्ध गुजरात […]
MI vs SRH : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या या मोसमात आज पुन्हा हेडर सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना लवकरच मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सुरू होईल. वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या संघात बदल केला आहे. हृतिक शोकीनच्या जागी कुमार […]
IPL Points Table: दिल्ली कॅपिटल्सचा 70 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून, चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. तत्पूर्वी, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. याशिवाय गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना जवळपास निश्चित झाला आहे. वास्तविक लखनौ सुपर जायंट्सला त्यांचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. […]
CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 224 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 3 गडी गमावून 223 धावा केल्या. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. मात्र, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली […]
basketball player Kiran Ajit Pal Singh : 1975 चा हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार अजित पाल सिंग यांच्या पत्नी आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू किरण अजित पाल सिंग यांचे निधन झाले आहे. किरण सिंग यांचे नवी दिल्ली येथे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या नवी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार […]
DC vs CSK : IPL 2023 मध्ये आज सुपर सॅटरडे आहे. म्हणजेच आज दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी चेन्नईच्या घरच्या मैदानावर हे दोन संघ आमनेसामने […]