- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs NZ यांच्यात रंगणार निर्णायक टी-20 सामना
अहमदाबाद: भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) अखेरचा तिसरा टी-20 (3rd T20) क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘जिंकू किंवा मरू’ असा असणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसरा सामना यजमान भारताने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे मालिका कोण […]
-
Khelo India Youth Games; महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका
जबलपूर- चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी (Kho Kho team) आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) मंगळवारी विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील या स्पर्धेत सलग दोन विजय साजरे केले आहेत. जानकी पुरस्कार विजेते जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, […]
-
Ind vs Wi Women T20 : वेस्टइंडीज विरुद्ध टीम इंडियाचा तुफानी विजय
नवी दिल्ली : दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या शानदार फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies)8 गडी राखून पराभव केला. दीप्तीने चार षटकांत दोन मेडनसह 11 धावा देत तीन बळी घेतले, तर राजेश्वरीने चार षटकांत नऊ धावा देत यश संपादन केले. पूजा वस्त्राकरने चार षटकांत 19 धावा देत दोन गडी बाद केले. […]
-
Murli Vijay: दिग्गज सलामीवीराचा क्रिकेटला अलविदा, सलग आठ तास केली होती फलंदाजी
नवी दिल्ली : भारतीय संघाचा (Team India) सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला (Cricket) अलविदा केला आहे. त्याने स्वत: ट्विट करुन निवृत्तीची माहिती दिलीय. 2018 पासून मुरली विजय भारतीय संघातून बाहेर होता. खेळण्यातील सातत्य आणि वाढत्या वयाचा विचार करुन त्याने हा निर्णय घेतला आहे. 38 वर्षीय मुरली विजय भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला […]
-
Yuzvendra Chahal : विकेट घेताच चहल बनला विक्रमवीर
लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी या मैदानावर पार पडला.या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात युजवेंद्र चहलने एक विकेट घेताच विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम चहलने आपल्या नावावर केलाआहे. चहलने […]
-
IND vs NZ : भारताची दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडी राखून मात
लखनऊ : टीम इंडियानं (Team India) टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर (new zealand) 6 गडी राखून मात केली आहे. यासह भारतीय संघानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. या मालिकेतील तिसरा सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium)होणारंय. लखनऊच्या भारतरत्न अटल विहारी वाजपेयी स्टेडियमवर रविवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड […]









