IND vs ENG 2nd Test : भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर (IND vs ENG 2nd Test) आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. आता या दोघांच्या जागी […]
Asian Cricket Council : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) वार्षिक बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष […]
Under 19 Cricket World Cup : टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलँडचा 81 धावांनी (IND vs NZ) पराभव केला. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील (Under 19 Cricket World Cup) सुपर सिक्स फेरीतील सामन्यात भारताने हा विजय मिळवला. या सामन्यात मुशीर खान (Mushir Khan) याने तडाखेबंद शतक केले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला 295 धावांचे टार्गेट देता आले. […]
MayanK Agarwal Hospitalized: भारतीय क्रिकेटपटू आणि रणजी ट्रॉफीसाठी (Ranji Trophy) कर्नाटक संघचा कर्णधार असलेल्या मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) प्रकृती विमानातच बिघडली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो सूरतवरून अगरतला येथे विमानाने जात होता. प्रवास करत असताना त्याच्या सीटसमोर ठेवलेले पाणी तो पिला. त्यानंतर त्याच्या […]
IND vs ENG : भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावला (IND vs ENG) आहे. त्यानंतर आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि फलंदाज केएल राहुल (KL Rahul) या दोघांनाही […]
India vs England Test Series : पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून (England ) पराभवाचा झटका बसल्यानंतर टीम इंडियात (India) तीन मोठे बदल करण्यात आलेत. तीन नव्या खेळाडूंना संघात प्रवेश देण्यात आलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज सर्फराज खानला (Sarfaraz Khan) संघात स्थान मिळाले आहे. तो मुंबईतील खेळाडू आहे. त्याला अनेकदा डावलण्यात आले होते. त्यावरून निवड […]