IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा भाग नसेल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. याशिवाय भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या मालिकेतील आगामी सामन्यांचा भाग असणार नाही. या […]
Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. उर्वरित सामन्यांतही विराट कोहली […]
Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कुटुंबातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये अगोदर जडेजाचे वडिल अनिरूद्धसिंग जडेजा यांनी एका मुलाखतीमध्ये जडेजाची पत्नी रिबावा जडेजा (Rivaba Jadeja) हिच्यासह मुलावर देखील गंभीर आरोप केले. त्यावर आता जडेजा देखील चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणाला की, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड दरम्यान भारतात पाच कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला (Team India) दुखापतीने ग्रासले आहे. केएल राहुल […]
SAFE U19 Women’s Championship : बांग्लादेशातील ढाका येथे झालेल्या सैफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत (SAFE U19 Women’s Championship) हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या सामन्यात आधी भारताला (India vs Bangladesh) विजयी घोषित करण्यात आले होते. नंतर मात्र भारत आणि बांग्लादेशला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. सामन्यासाठीच्या निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत सामना 1-1 असा बरोबरीत […]
Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतही […]