Ishan Kishan : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचे (Ishan Kishan) लाड बीसीसीआय (BCCI) खपवून घेणार नाही. त्याचावर बीसीसीआयसोबतचा करार गमावण्याची टांगती तलवार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) झारखंडकडून एकही सामना न खेळल्याने बीसीसीआयने इशान किशनवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य दिल्याचा आरोप ईशानवर आहे. इतकंच नाही तर ईशान किशन […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG Test Series) उद्यापासून राजकोट येथे सुरू होत आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूंना (Team India) दुखापतींनी ग्रासले आहे. विराट कोहली पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलही संघात नाही. रवींद्र जडेजाही नाही. श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) संघाबाहेर पडला आहे. […]
Wrestling Federation Indian : भारतीय कुस्तीपटूंसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे निलंबन मागे घेतले आहे. खुद्द युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने एक निवेदन जारी करून याची घोषणा केली आहे. भारतीय कुस्ती संघटनेवर 23 ऑगस्टपासून निवडणूक होऊ न शकल्यामुळे तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता तात्काळ […]
Dattajirao Gaikwad : भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांच्याशी संबंधित एक दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या 95 व्या वर्षी दत्ताजीराव गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला. गायकवाड हे भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad) यांचे वडील होते. दत्ताजीराव गायकवाड हे गेल्या 12 दिवसांपासून बडोदा हॉस्पिटलच्या […]
Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच (IND vs ENG Test Series) सुरु होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा (Team India) इरादा आहे. मात्र त्याआधीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. झारखंडचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के.एल.राहुल (KL Rahul)कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला विश्रांती दिली जाणार आहे. राहुलच्या जागी निवड समितीनं कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal )स्थान दिलं आहे. पडिक्कलला संघात स्थान […]