Ravindra Jadeja And Ravichandran Ashwin : भारताचे स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)यांनी हैदराबादमध्ये एकत्र इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (England)पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी या दोघांनीही आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. हैदराबादमध्ये (Hyderabad)इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अश्विन आणि जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेऊन एक ऐतिहासिक कामगिरी […]
Mary Kom Retirement : भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिने (Mary Kom)आज निवृत्त होण्याची घोषणा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सोशल मीडियावरही चर्चा सुरू होत्या. मात्र या बातम्या खऱ्या नाहीत. मी निवृत्ती घेतलेली नाही. माझ्या रिटायरमेंटच्या बातम्या चुकीच्या असून मी निवृत्ती घेतलेली नाही, असे मेरी कोमने स्वतःच स्पष्ट केले. जागितक बॉक्सिंग संघटनेच्या नियमानुसार पुरुष आणि […]
IND vs ENG Test Series : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच विराटच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. ध्रुव जुरेल, […]
ICC Men’s Test Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे प्रमाणेच जागतिक कसोटी संघही (ICC Men’s Test Team 2023) जाहीर केला आहे. या संघात मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा (Australia) दबदबा दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन […]
Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता (Shiv Chhatrapati Award) पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावा, असे निर्देश […]
ICC Announced World’s Men’s ODI Team 2023 : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने (ICC Announced World’s Men’s Team) चांगली कामगिरी केली. आता आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. […]