IND vs AFG T20I Series : 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघ आज अखेरचा T20 सामना खेळत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs AFG) अंतिम सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन […]
ICC T20I Ranking : भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal)ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठी कमाई केली आहे. शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जैस्वाल क्रमवारीत टॉप-10 मध्ये आला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel)मोठा फायदा झाला आहे. अक्षर टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अक्षरने मोठी 12 स्थानांची गरुडझेप घेत पाचव्या क्रमांकावर उडी […]
IND vs AFG 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अखेरचा टी 20 सामना आज (IND vs AFG 3rd T20) बंगळुरूच्या एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. आधीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने (Team India) मालिकाही जिंकली आहे. त्यानंतर आजचा तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला (Afghanistan) व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तर दुसरीकडे शेवटचा सामना जिंकून […]
Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) टी-20 मालिकेत एकही धावा करता न आल्यामुळे रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका होत आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) रोहित शर्मावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. रोहित शर्मा जेव्हाही आक्रमक क्रिकेट खेळतो तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो, असे आकाश चोप्राचे मत आहे. रोहित शर्मा 14 […]
Rohit Sharma : अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील (IND vs AFG) दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकाही (Team India) खिशातच टाकली आहे. तिसरा सामना आता फक्त औपचारिकतेचाच राहिला आहे. या दोन्ही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. तरीदेखील त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदले गेले आहे. […]
BCCI : बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली की, भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीतील एका जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आमदार लंकेंकडून मोठं गिफ्ट! साडेसोळा कोटींचे अनुदान मंजूर दरम्यान सध्या भारतीय पुरुष […]