IND vs AFG T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघांकडून जोरदार तयारी (IND vs AFG T20I Series) सुरू आहे. येत्या 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे या मालिकेला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधीच अफगाणिस्तानला मोठा […]
IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात उद्यापासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. राशिद आधीच जखमी झाला होता. परंतु तो बरा होईल अशी आशा होती. पण अजून फिट होऊ […]
INDW vs AUSW : ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर (INDW vs AUSW) टी 20 मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय महिला संघावर ओढवली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. याआधी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानंतर टी 20 मालिकेतही भारतीय […]
Praveen Kumar on Lalit Modi : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने (Praveen Kumar) एक खळबळजनक खुलासा केला आहे. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी (Lalit Modi) यांनी करिअर संपवण्याची धमकी दिली होती, असे प्रवीणने म्हटले आहे. प्रवीणने 2008 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. नंतर तो किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स फ्रँचायझींमध्ये […]
IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून (IND Vs ENG) सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. टीमचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याची फिटनेस अपडेट समोर आली आहे. ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त होऊन तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे गायकवाड […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town)खेळला गेला. तो कसोटी सामना दीड दिवसही चालला नाही. सामना 107 षटकांमध्येच संपल्यानंतर खेळपट्टीवरच (pitch)प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान कसोटी सामना (Shortest Test Match)मानला गेला. आत्तापर्यंत कोणत्याही सामन्यात एवढ्या कमी षटकांमध्ये कोणत्याही टीमचा […]