India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (India vs Afghanistan T20 Series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचे पुन्हा टी-20 संघात कमबॅक झाले आहे. तर संघाची जबाबदारी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाले आहे. तर ऋतुराज […]
India vs Afghanistan T20I Series : दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी दौरा आटोपून टीम इंडिया मायदेशात परतली आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20I Series) यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. टी 20 विश्चषकाआधी (T20 World Cup 2024) ही मालिका भारतात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरानकडे संघाच्या […]
अमरावती : क्रिकेटचे मैदान सोडून राजकीय मैदानात उडी घेतलेल्या अंबाती रायडूची (Ambati Rayudu) अवघ्या नऊ दिवसात विकेट गेली. रायडूने नऊ दिवसांमध्येच राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: एक्स (ट्विटर) वरुन त्याने ही माहिती दिली. (Ambati Rayudu has decided to quit the YSRCP Party and stay out of politics for a little while) अंबाती रायडू याने […]
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळ करत (AUS vs PAK) पाकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील तिन्ही कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानसाठी मात्र नव्या वर्षाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक राहिली. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने […]
T20 World Cup schedule: टी 20 वर्ल्डकपचे वेळापत्रक (T20 World Cup schedule) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने ( ICC) जाहीर केले आहे. यंदाचा वर्ल्डकपचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजने संयुक्तपणे केले असून, 1 ते 29 जून दरम्यान सामने खेळविण्यात येणार आहे. भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. हे दोन्ही संघ 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भिडणार […]
T20 World Cup 2007 : 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2007) ऐतिहासिक षटक टाकणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) अडचणीत आला आहे. त्याच्यावर हरियाणाच्या हिस्सारमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदरने 2007 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शेवटचे षटक टाकले होते. त्यामध्ये मिसबाह-उल-हकला (Misbah-ul-Haq) बाद करुन टीम इंडियाला विजय […]