नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात खेळात नक्कीच सुधारणा करू असे नीरज म्हणाला.
सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे असं नीरज चोप्राच्या आई म्हणाल्या.
भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 89.45 मीटरचा थ्रो करत नीरजने हे यश मिळविले आहे.
टोकियो ऑलिम्पिकनंतर दुसऱ्यांदा भारताला कांस्यपदक मिळाले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत चार कांस्यपदके मिळाली आहेत.
आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक मिळू शकते.
अंतिम पंघालच्या पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजची मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर आता अंतिमवर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केल्याचं वृत्त मसोर आलं.