Year Ender 2023: 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Year Ender 2023) चीनमधील हांगझो येथे आयोजित करण्यात आले होते. यावर्षी भारताने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण 107 पदके जिंकली. यात भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये असे काही खेळ समोर आले ज्यात […]
adhoc committee : महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाचे आरोप असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मोठा निर्णय घेतला आहे. आयओएने तीन सदस्यीय […]
IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्सवर 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावले. त्याने […]
Year Ender 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप (Year Ender 2023) देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. पण, या सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या ज्या आपल्या कायम स्मरणात राहतील. क्रिकेटबद्दलच बोलायचं झालं तर या वर्षात अनेक खेळाडूंनी मैदान गाजवल. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि […]
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल (Shubhaman Gill) पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. शुभमन केवळ 12 चेंडू खेळून 2 धावा करून बाद झाला. शुभमनने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सुरुवात केली, पण त्यानंतर त्याने स्वतःहून ठरवले की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. शुभमनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा […]
South Africa vs India- सेंच्युरियन : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस (Boxing Day Test) दक्षिण आफ्रिकेचा अनुभव गोलंदाज कागिसो (Kagiso Rabada) रबाडा याने गाजविला. त्याने पाच फलंदाज करत भारताला बॅकफूटवर नेले. पण के. एल. राहुल (KL Rahul) याने झुंजार खेळी करत अर्धशतक झळकविले आहे. ते 70 धावांवर खेळत आहे. दिवसअखेर भारत आठ बाद 208 धावा […]