Team India : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका […]
IND vs SA ODI : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा […]
INDW vs AUSW : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (INDW vs AUSW) यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर होता. गोलंदाजांनंतर फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियन संघ […]
Sanju Samson Centurey : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील (IND vs SA ODI Series) तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शतक झळकविण्याचा पराक्रम केला आहे. त्याचे हे पहिलेच शतक आहे. संजू सॅमसन सातत्याने चर्चेत राहत असते. परंतु संघात आल्यानंतर तो चांगला खेळ करतो. परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता येत नाही, असे बोलले जाते. परंतु हा शिक्का अखेर संजू […]
Indian Wrestling Federation President Election: नवी दिल्लीः भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले. त्यांच्याविरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक व इतर कुस्तीपटूंनी जोरदार संघर्ष केला. परंतु कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत या खेळाडूंच्या संघर्षाला मोठा […]
WFI Elections 2023 : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्य अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिक व इतर कुस्तीपटूंनी दिल्लीत […]