टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख 29 हजार 625 रुपये इतकी आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गौतम गंभीरला दिल्याची माहिती आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होतील.
T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे
Sunil Chhetri भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट. सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं आहे.
Athletics Federation Cup भारताचा गोल्डन बॉय अशी ओळख असलेल्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.