चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. संपत कुमार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून, हे प्रकरण आयपीएल 2013 मध्ये उघडकीस आलेल्या सट्टेबाजी प्रकरणाशी संबंधित असून, त्यावर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे. (Madras high court sentences IPS officer Sampath […]
MS Dhoni Seven Number Jersey Retired : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतर ज्या पद्धतीने सन्मान केला. त्याच पद्धतीने आता कॅप्टन कुल म्हणून परिचित असणाऱ्या महेंद्र सिंगचाही सन्मान BCCI कडून केला जाणार आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करत ती कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही असा निर्णय घेतला […]
Kuldeep Yadav : टीम इंडियाने काल शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) संघाला धूळ चारली. दमदार फलंदाजी आणि तितकीच धारदार गोलंदाजी असं मिश्रण जुळून आलं आणि आफ्रिकेचा पराभव करण्यात यश मिळालं. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या यशात फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) मोठा वाटा राहिला. या सामन्यात कुलदीपने मोठा इतिहास […]
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत शानदार शतक झळकविले आहे. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) अवघ्या 55 चेंडूत शतक झळकवत आपल्या टी-20 कारकीर्दीतील चौथे शतक झळकविले आहे. या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 201 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आफ्रिकेचे चार फलंदाज झटपट […]
IPL 2024 : आयपीएल क्रिकेट स्पर्धांच्या पुढील हंगामासाठी (IPL 2024) लिलाव लवकरच होणार आहेत. यासाठी तयारी सुरू असतानाच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातून मोठी बातमी समोर आली आहे. फ्रँचायजीचे सीईओ वेंकी मैसूर संघाचे कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नावांची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कप्तान आणि नितीश राणा उपकर्णधार असतील. वेंकी पुढे म्हणाले, […]
Mohammed Shami : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने यावेळीचा विश्वचषकT20 विश्वचषकासाठी नामिबिया टीम पात्र, एका जागेसाठी ‘या’ तीन संघात चुरस प्रचंड गाजवला. त्यानंतर आता शमीच्या नावाची शिफारस थेट अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने शमीच्या नावाची ही शिफारस क्रिडा मंत्रालयाकडे केली आहे. Manoj Jarange : ‘भुजबळांना […]