वंदे मातरमला 50 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता. तर, 100 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या अंधारात होता.