भाषणावेळी राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सर्व्हेक्षणानुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 6.5-7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, चलनवाढीचा दर 4.5 टक्के तर, 2025-26 मध्ये महागाई दर 4.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
Eknath Shinde : 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (Pension Scheme) राज्यात लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर केला. बाजारातील चढउतारांमुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारले, असंही मुख्यमंत्री म्हणाले. Raashii Khanna: ‘योद्धा’ सिनेमाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, […]
Eknath Shinde : शेतकरी (Farmer) प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना सुरू केल्याच, याची यादीच वाचून दाखवली. डिनर डिप्लोमसीवर […]
Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी शेतकरी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून गेले तीन दिवस सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. काही लोक अर्थपूर्ण गोष्टी बोलण्याऐवजी निरर्थक टीका करतात. आता विरोधकांचे चित्रपट प्लॉप होत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली. […]
Jayant Patil : सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही, या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी समाचार घेतला. सत्तेशिवाय विकास होत नाही या अजित पवारांच्या (Ajit Pawar) विधानाशी मी सहमत आहे. मात्र विकासाला तत्त्वाची झालर व धोरण असलं पाहिजे, असं ते म्हणाले. आली […]
Rohit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे पहिल्या दोन दिवसांत मोठा वादंग झाला होता. तर आता सांताक्रुझ पोलिसांनी (Santa Cruz Police) अटक केलेल्या योगेश सावंत (Yogesh Sawant) प्रकरणी भाजप आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. PM मोदींची गाजलेली भाषणं […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन ( Nirmala Sitaraman ) यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे ‘रूफटॉप सोलर’ या […]