- Home »
- AAP
AAP
‘माझ्या 5 मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडतो’; केजरीवालांचं भाजपला थेट आव्हान
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जवळ येत (Lok Sabha Election 2024) चालल्याने राजकारणाचा पार चांगलाच वाढत चालला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील जाहीर सभेत भाजपला थेट आव्हान दिले. आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्या तर राजकारणच सोडून देऊ असे […]
बिहारनंतर महाराष्ट्रातही India Alliance ची शकले होणार! भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]
केजरीवाल सरकार संकटात; आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना भाजपकडून 25 कोटींची ऑफर?
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना 25 कोटी रुपयांमध्ये खरेदी करुन सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) डाव असल्याचा मोठा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केला आहे. आपल्याला खोट्या दारु घोटाळ्यात काही दिवसातच अटक केली जाणार आहे. पण ही अटक दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सरकार पाडण्याचा त्यांचा डाव […]
Rajya Sabha Election : दिल्लीत ‘आप’चाच दबदबा! 3 उमेदवारांची राज्यसभेत बिनविरोध एन्ट्री
Rajya Sabha Election Result : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा (Rajya Sabha Election Result) सिद्ध झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षान दिलेले तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. या तीन उमेदवारांविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे खासदार संजय सिंह (Sanjay Singh), एनडी गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 […]
