AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप […]
डोडा मतदारसंघात आप उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपाच्या गजय सिंह राना यांचा जवळपास साडेचार मतांनी पराभव केला.
या निराशाजनक कामगिरीनंतर आपच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.
हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन (Arvind Kejriwal) दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आज केजरीवाल यांनीच तशी घोषणा केली आहे. तुरुंगात बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणुकीनंतरच पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या (New Delhi) खुर्चीवर बसेन. माझ्या जागी दुसरा कुणीतरी मुख्यमंत्री असेल असेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या घोषणेनंतर दिल्लीचा मुख्यमंत्री […]
आपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत एकूण 20 उमेदवारांची नावे आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी आपबरोबर आघाडी करण्याच्या विचारात दिसत आहेत.
पाच गॅरंटीच्या मदतीने हरियाणाची लढाई जिंकू असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. पण आधीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर वाटचाल सोपी नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली आणि पंजाब मधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.