Godakath festival kopergaon: कोपरगावकरांनी खरेदी करतांना दाखविलेल्या उत्साहातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद
MLA Ashutosh Kale Karmaveer Shankarrao Kale Factory : राज्यातील 2024-25चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र,अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने (Karmaveer Shankarrao Kale Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता […]
Ahilyanagar District For Ministerial Posts : राज्यात लोकसभा निवडणुकांनंतर (Assembly Election 2024) पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला चांगले घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात अजित दादांच्या शिलेदारांनी विजयचा गुलाल उधळला, तर भाजपचे कमळ देखील या ठिकाणी फुलले आहे. यामुळे आघाडीला धक्का देत महायुतीने विजयला गवसणी (ministerial posts) […]
Ashutosh Kale vote along with his family in Kopargaon : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) मतदान पार पडत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी (Ashutosh Kale) आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे आणि […]
Actor Bhau Kadam in Puntamba For Ashutosh Kale Campaign : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या रणधुमाळीला वेग आलाय. कोपरगावमध्ये आशुतोष काळे (Ashutosh Kale) राष्ट्रवादीचे आमदार आहेत. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम आज पुणतांब्यात येणार आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे (Assembly Election 2024) लोकप्रिय आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मराठी […]
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
कर्मवीर शंकररावजी काळे हे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करताना कोणताही हेतू ठेवला नाही.
माणूस कामाचा-माणूस हक्काचा, निर्धार विकासाचा-संकल्प विकासाचा अशा आशयाचे कार्यकर्त्यांनी हाता घेतलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
कोपरगाव मतदारसंघातील आमदार निधीतून होणाऱ्या १ कोटी रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं.