Sangamner शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारी महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केले.
Mallikarjun Kharge यांनी काँग्रेस अधिवेशनात राहुल-सोनियांच्या समक्ष कार्यकर्त्यांचे कान टोचले.
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्यांना महिलांशी गैरवर्तन करू नका म्हणत थेट इशारा दिला आहे.
Amol Mitkari यांनी गाडी फोडल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत राज ठाकरेंचंही नाव आलं आहे. तर गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
CM Shinde यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना (Activist) दिला आहे.