Manish Bhardwaj यांना सिंबॉयोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे यांनी बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे.
Supriya Sule यांच्याकडे वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली आहे.
Corona विषाणूचे रुग्ण पुन्हा काही देशांमध्ये वाढू (Covid Cases) लागले आहेत. कोरोनाचा JN.1 हा ओमायक्रोनचा उपप्रकार आहे.
Dinanath Mangeshkar hospital मध्ये वेळेत दाखल करून न घेतल्याने भाजप आमदार अमित गोरखेंचे पीएच्या पत्नीचा प्रसृतीच्या दरम्यान मृत्यू झाला.
Ajit Pawar यांनी अर्थसंल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहात विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली
Jayant Patil यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं आमदार महेंद्र दळवी यांचा सल्ला
CM Shinde यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना (Activist) दिला आहे.
Omraje Nimbalkar यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले होते. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना सल्ला देत प्रत्युत्तर दिले.
Rahul Gandhi यांनी शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचा सल्ला देणाऱ्या मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला