शेतकऱ्यांना व्यावसायिक रूपाने बळकट करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे.
गावात तुम्ही सरकारच्या मदतीने माती तपासणी केंद्र सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला उत्पन्नाचे साधन आणि रोजगार उपलब्ध होईल.
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करुन सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु केला.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 आज सादर करण्यात आला त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या क्षेत्राला काय दिलं? वाचा सविस्तर
Government Schemes : कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र (Agricultural Mechanization Scheme)शासनामार्फत राबविण्यात येणारी राज्यस्तरीय योजना आहे. यायोजनेंतर्गत कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते. जर एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेऊन मानवशक्तीवर चालणारी कृषी उपकरणं (Agricultural equipment)खरेदी केली असतील, तर त्याला या योजनेतून अनुदान मिळू शकतात. ही योजना राज्य शासनाच्या ‘मिशन ऑन अॅग्रीकल्चर मेकॅनायझेशन (एनजीटी)’ या अभियानांतर्गत […]
Government Schemes : शेतीला (agriculture)पुरेसं पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra)राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जाते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांसाठी (Farmer)45 टक्के अनुदान दिले जात आहे. शिवसेनेच्या […]
Government Schemes : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी (Farmer)अनेक योजना राबवल्या जातात. मात्र अनेक शेतकऱ्यांना या योजनांविषयी माहिती होत नाही. त्यामुळे ते शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकारकडून (Central Govt)किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme)सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती? या योजनेचा […]
Government Schemes : देशातील शेती (agriculture)हा प्रमुख व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India)ही शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ शंभर टक्के अर्थकारण (economy)शेतीवर अवलंबून आहे. या शेती व्यवसायाला आता शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्याची सांगड घालून शेती व्यवसाय फायदेशीर बनवीत आहेत. या प्रमुख जोडधंद्यांमध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन (Fisheries)आदी व्यवसायांचा समावेश आहे. काँग्रेसला मोठा धक्का : […]