भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
Attempt to demolish Ghodepir Dargah in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात (Crime News) आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी […]
Health Workers On Indefinite Strike Protest Begins In Ahilyanagar : राज्यभरातील आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याची भीती दाट झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे तब्बल 33 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर (Health Workers Strike) उतरले. अहिल्यानगरसह ( Ahilyanagar News) सर्व जिल्ह्यांत आंदोलक कर्मचाऱ्यांचा संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेले तब्बल 33 […]
Ahilyanagar Kajal Guru Death : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून तृतीयपंथीय समाजासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तृतीयपंथीय नागरिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा (Kajal Guru Death) आजाराने निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी (Transgender Citizens Association) अखेरचा श्वास घेतला. प्रभावशाली आणि […]
Cheated 450 Crores Investing Stock Market : दरमहा 10 ते 15 टक्के परतावा… गुंतवणूक अल्पावधीत होणार दुप्पट! अशा गोड गोड शब्दांनी समोरच्याचा विश्वास संपादन करायचा मोठ मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिमाखदार (Ahilyanagar News) सेमिनार घ्यायची. आपल्यावर विश्वास बसेपर्यंत सुरुवातीला काही दिवस परतावा द्यायचा. असं करत करत एके दिवशी थेट गायबच व्हायचं. मात्र, याच विश्वासाला साथ देत […]