Kiran Kale joins Thackeray group : ठाकरे गटाला (UBT) सध्या मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि नेते सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्क्यावर धक्के बसत आहे. अशातच आता अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (kiran Kale) यांनी आज रविवारी (दि. 23) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. पुण्यातला राडा! मारणे […]
नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संताप व्यक्त केला.
Gangster Bishnoi Poster With Minister Rane In Shiv Jayanti : देशात काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) उत्साहात साजरी झाली. मात्र, याच दरम्यान अहिल्यानगर शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) काढण्यात आलेल्या एका शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Bishnoi) याचे […]
ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचं असेल त्यांनी नगर-मनमाड महामार्गाचे संशोधन करावे, अशी खोचक टीका सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली.
Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]
दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्रित केला. या दरम्यान, त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.
अहिल्यानगरमधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वंच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.