एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.
Jayant Patil यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा का दिला? त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
औटी यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले. शशिकांत गाडे यांनी औटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
PM Modi हे विखेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मोदी 6 मे रोजी नगरमध्ये सभा घेणार होते. मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
PM Modi हे नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी 6 मे रोजी अहमदनगरमध्ये येणार आहे.
राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजू यादव (रा. भिंगार, अहमदनगर), विलास गोविंद चिबडे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Ahmednagar PM Kisan scheme Subsidy on Farmers Account : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या संकल्पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा ( PM Kisan scheme ) लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्यात वर्ग ( Farmers Account […]
Lok Sabha Election Politicians Hurry for lawns and Crowd : लोकसभा निवडणुकांचे ( Lok Sabha Election) बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे देखील जाहीर झाली आहे. उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली असून सभा, राजकीय कार्यक्रम यामाध्यमातून पुढाऱ्यांनी ( Politicians […]
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा […]