- Home »
- Air Strike
Air Strike
अजून काहीतरी मोठं घडणार! BSF च्या महासंचालकांनी घेतली मोदींची भेट, आता बीएसएफ धडा शिकवणार?
Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ (Air Strike) करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बीएसएफचे महासंचालक […]
Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
Operation Sindoor : तात्काळ कर्तव्यावर हजर व्हा, गृहमंत्रालायचे आदेश, निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द…
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या
Iran-Pakistan Tension : पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर अद्यापही इराण आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे शनिवारी (27 जानेवारी) पुन्हा एकदा इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी नऊ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. PM Modi कधी शिवाजी महाराज, कधी विष्णूचे […]
Pakistan Hits Iran : पाकिस्तानचा पलटवार! इराणमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक?
Pakistan Hits Iran : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात काल इराणने एअर स्ट्राईक (Iran) केला. या हल्ल्यात बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगत आज पाकिस्तानने (Pakistan Hits Iran) बदल्याची कारवाई केली आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा (Air Strike) दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका […]
