लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका करुणा शर्मा यांची याचिका फेटाळली.
विधानसभेला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अमोल बालवडकर यांना आता पुणे महानगरपालिका निवडणुकीतही भाजपने साफ डच्चू दिला आहे.
माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्याकडून भाजपला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेतून पक्षाची भूमिका मांडली.
महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी जोरदार हालचाली सुरू.
शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची लावासातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.
जेजुरी गडाच्या कमानीजवळच विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका; नगरसेवकांसह 17 जण भाजले.
अतितटी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता भरणे यांच्या उमेदवाराने गड राखला; भरत शहा यांनी भाजपच्या उमेदवाराला चारली धूळ
सोलापूरमधील पाच नगरपरिषदांमध्ये मोठा धक्का बसला. हाती आलेल्या माहितीनुसार पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, कुर्डुवाडी आणि करमाळ्यात भाजप पिछाडीवर.
विरोधक आज विकासाबद्दल जे सांगतात ते त्यांना चाळीस वर्षात का करता आले नाही? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला आहे.