दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची खात्रीदायक माहिती.
राजकीय कार्यक्रमात भाषण करता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कुटुंबातील मतभेदावर भाष्य करत अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम
राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनातून स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचे स्वप्न साकार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा
जागा वाटपावरून योगेश क्षीरसागरांनी स्वतंत्र आघाडी तयार करून बीड नगरपरिषद निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.
Rupali Thombare: माझा कुटुंबाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. रुपाली चाकणकरांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.
विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत.
Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष […]