Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल (MLA Disqualification Case)देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) मात्र संतापल्याचे दिसून आले. अजित पवार काल पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. मात्र अजित पवार […]
Shalinitai Patil News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) अजित पवार यांना वाचवलं तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) अजित पवारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप शालिनीताई पाटील (Shalinitai Patil News) यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना पक्षात घेऊन दोन्ही घोटाळ्या प्रकरणी संरक्षण दिलं असल्याचाही आरोप शालिनीताई पाटील […]
पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली मात्र अडविण्यात आलेली कामे अखेर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी मंजूर केली आहेत. याशिवाय शिवसेनेच्या (Shivsena) सदस्यांनाही त्यांच्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर होणारा भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मागील काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात वादाची ठिणगी पडली होती. अजित पवार गटाच्या आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) सदस्यांनी यापूर्वीच आक्षेप घेतले होते. अखेर काल (10 जानेवारी) या वादावर पडला असून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
Rohit Pawar on Ajit Pawar: ‘पवार साहेब आजपर्यंत मार्गदर्शन करत आले आहेत. आम्ही युवा म्हणून बोललो की आमचे वय काढले जातात. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत असं आम्हाला बोलले जाते. आमच्या वयात पवार साहेब सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले होते. आताच्या नेत्यांचे जे वय आहे, काहींचे ६५ काहींचे, काहींचे ७० तर काहींचे ६३, या नेत्यांचं […]
Sharad Pawar : आज (11 जानेवारी) शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत की, अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र येणार की गेल्या दोन वेळांप्रमाणे अजित पवार कार्यक्रमांना जाणं टाळणार. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात हे दोन नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rahul Gandhi यांच्या […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनााथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा आणि त्यांच्यासह 16 आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (10 जानेवारी) रोजी दिला. त्यानंतर आता राज्यभरात शिंदेंच्या गटाने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, या निकालानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही टेन्शन गेले असल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar is also relieved […]
MLA Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित आहेत. आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) उद्याच्या निकालानंतर कायदा सुव्यस्थेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल उद्या चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल […]
Ahmednagar : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे विकासकामांची गती थंडावत आहे. दोन-दोन वर्षे कामांना मंजुरी मिळूनही वर्कऑर्डर निघत नाही. सत्ताधारी या सरकारला “गतिमान” म्हणायचे तरी कसे? हे सरकार वसुली सरकार, स्थगिती सरकार, घोटाळे सरकार असून यांना सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाही. रस्त्याचे काम झालेच पाहिजे, यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं […]
Shirur Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खंदे समर्थक असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी बाजू संभाळली. त्यात कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विस्तव देखील जात नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात […]