Manoj Jarange vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यांच्या […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षात दोन गट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठांनी मार्गदर्शनक करावं, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी अनेकदा पवारांना दिला. दरम्यान, आज पुन्हा एकदा शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत […]
Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य […]
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]
पुणे : “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर” अशा कॅप्शनसह 54 सेकंदाचा एक हिंदी गाण्याचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले. पण त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेली खोचक टीका रोहित पवार (Rohit […]
Ajit Pawar : काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी केली. बारामती येथील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. […]
पुणे : ससून रुग्णालयाशेजारी नवीन, सुसज्ज आणि अद्ययावत असे स्वतंत्र कर्करोग (Cancer Hospital) रुग्णालय उभारण्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काल (शुक्रवारी) केली. शिवाय रुग्णालयासाठी ससूनशेजारील जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना केली. मात्र, अजितदादांची पाठ वळताच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी या रुग्णालयाची […]
Ajit Pawar on Uddhav Thackeray : काही लोक विकासात राजकारण करतात. मोठे मोठे प्रकल्प रायगडच्या (Raigad) भागात आणताना काहींनी विरोध केला. मला त्या लोकांचे कळत नाही, या भागातील अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, आर्थिक सुबत्ता येण्यासाठी, चांगले प्रकल्प येत असतील, तरुणांना रोजगार मिळणार असेल तर बाकीच्यांनी विरोध करण्याचे काय कारण आहे? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Hasan Mushrif On Amol Kolhe : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आव्हान दिलं. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करून कोल्हे यांचा पराभव करण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ […]