NCP MLA Disqulification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अद्याप निर्णय आलेला (NCP MLA Disqualification Case) नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी निश्चित झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून 20 आणि 21 जानेवारी रोज अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. […]
पुणे : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याला कानशिलात लगावणाऱ्या भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी मी कुणाच्याही कानाखाली लगावली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणालाही मारहाण केलेली नसून केवळ ढकललं असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. (Pune BJP MLA Clarification On Sasson Fight Incident) NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं काय […]
Ajit Pawar : उद्घाटन नाही, पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे. तर निमंत्रण पत्रिकेवर आपले नाव आहे. मात्र माझं नाव कुठेही टाकतात. पण शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याचा अजित पवार (Ajit Pawar ) यांनी दावा केला. आज (5 जानेवारी) सकाळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, आज शंभराव्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन […]
पुणे : ससून रूग्णालयात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी राष्ट्रवादीच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या कानशिलेत लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. जितेंद्र सुरेश सातव असे मारहाण केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुख आहेत. ससून रूग्णालयाच्या (Sasson Hospital) उद्धघाटन बोर्डवर नाव नसल्याने कांबळे […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणी काल आव्हाड (Ram Mandir) यांनी स्वतः खेद व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या मुद्द्यावर अधिक […]
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभेत (Loksabha Election 2024) विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असून, महाविजय 2024 साठीची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास […]
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सध्या शिर्डीत दोन दिवशीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी बोलतांना खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्यातील सद्यस्थितीवरून भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) गटावर जोरदार टीका केली. दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात, असा टोला सुळेंनी लगावला. दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज या शिबिराला संबोधित […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामधील झालेला संवाद सांगत अजित पवारांवर आपल्याला कोरोना झाल्याने आपलं पालकमंत्री पद काढून घेतल्याचा गंभीर आरोप केला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये आज (3 जानेवारीपासून) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा दोन दिवसीय मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंचा किस्सा […]
Jayant Patil : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित आहेत. या शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचा […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट […]