Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
Sharad Pawar replies Ajit Pawar Statement : भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. भावनिक होऊ नका. आपल्या उमेदवारालाच विजयी करा. तर मी विधानसभेला उभा राहिल असे विधान काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील मेळाव्यात केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. […]
पुणे : “नुसतं उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला 24 तास होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या नाकावर टिच्चून ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या ‘संसद रत्न’ पुरस्कारांचे आज (17 फेब्रुवारी) दिल्लीत वितरण कार्यक्रम होणार आहे. […]
NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला दिले आहे. यावरुन दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Ajit Pawar Speech in Baramati : ‘निवडणुका जवळ आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी योग्य पार पाडा. कसूर करून चालणार नाही. आपल्याबरोबर घटक पक्ष आहेत. वेगळी वागणूक दिली जातेय अशी भावना त्यांच्यात निर्माण होता कामा नये. लोकसभेचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. वेळ कमी असतो. मागं जे खासदार या मतदारसंघातून निवडून गेले त्यापेक्षा यावेळचा […]
बारामती : नुसता व्यक्ती निवडून देऊन, काम न करता संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. आता मी जर इथे न येता मी मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
Devendra Fadnavis Comment on Future CM of Maharashtra : राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे. याला ट्रिपल इंजिनचं सरकारही नेतेमंडळी म्हणतात. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असले तरी कधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर कधी अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील अशा चर्चा ऐकू येतात. हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो असे सांगत दोन्ही नेते […]
Vijay Wadettiwar Criticized Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेला निकालही शरद पवार गटाच्या विरोधात गेला. अजित पवार यांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या निकालावर खोचक […]
जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे नाव घेतले तरी राज्यकर्त्यांना घाम फुटावा, अशी परिस्थिती होती. आंतरवली सराटी हे गाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती झाले. मराठा आरक्षणासाठीचा सगेसोयरेची अधिसूचना 26 जानेवारी रोजी नवी मुंबईत निघाली. मराठ्यांचं वादळ मुंबईत येऊ न देताच सरकारने अधिसूचनेचा कागद जरांगेंच्या पुढे मांडला. त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय सुटला असा जल्लोषही साजरा […]