निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.
Sanjay Raut Statement On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मुंडेवर देखील विरोधक तुटून पडले आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील वक्तव्य […]
Shivendrasinh Raje Bhosale : आपल्या देशात राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे नाते खूप जुने आहे. अनेकदा मंत्री सरकारी बंगले, ऑफिस घेण्यास इच्छुक
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे आज (दि. 23) निधन झाले. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.
CM Devendra Fadanvis Reaction On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नव्या सरकारमध्ये कोणतही मंत्रिपद मिळालेलं नाही. यामुळे छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. त्यानंतर भुजबळांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच हल्लाबोल केलाय. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.
मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर आमची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?