राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही. त्यामुळं त्यांचा पक्ष नेमका कुठं उभा आहे,हे महिन्याभरात दिसून येईल
Sangli News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सांगलीचे (Sangli News) माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव आघाडीवर […]
Ajit Pawar On Dhananjay Munde : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ॲक्शन
Ajit Pawar Reaction On Suresh Dhas Statement : राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. नुकतेच सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधलाय. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय. सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का […]
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जर कुणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील असे राऊत म्हणाले आहेत.
Jitendra Awhad on Sunil Tatkare : राज्याच्या राजकारणात आज अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या घडामोडींवर आता शरद पवार गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचं
राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांचे खूप लाड केले. आता त्यांचे आणखी किती लाड करायचे, त्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या.
सुरज चव्हाण यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या