NCP Navsankalp Shibir : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन दिवसीय नवसंकल्प शिबीरांच आयोजन छत्रपती
छगन भुजबळ आणि माझं कधीच पटलेलं नाही. भुजबळ मनात फार राग धरणारे व्यक्ती आहेत. एका निवडणुकीत त्यांनी मला मदत सुद्धा केली होती.
सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्था आरोपीला वाचवण्याची भूमिका घेतेय. - रोहित पवार
Ajit Pawar Reaction On Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भडकल्याचं समोर आलंय. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात काही लोकांना अटक झालीय. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही लोकांवर आरोप करण्यात आलाय. खंडणी प्रकरणी देखील काही लोकांना अटक […]
अजित पवार गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माझ्याविरोधात माझ्या पुतण्याला उभं केलं. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला,
Devendra Fadnavis on Ajit Pawar and Eknath Shinde : नागपूरमध्ये काल सायंकाळी जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शरद पवार यांनी अलीकडेच संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं होतं. विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे निवडणुकीत घवघवीत यश मिळालं असे शरद […]
महिनाभरात दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
नागपूरमध्ये आज जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभात देवेंद्र फडणवीस याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही. त्यामुळं त्यांचा पक्ष नेमका कुठं उभा आहे,हे महिन्याभरात दिसून येईल