NCP Shirdi Adhiveshan : पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची
महायुतीच्या तिनही घटक पक्षाचे प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कशा लढवायच्या? याबाबत निर्णय घेतील, असं तटकरे म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी जेष्ठ नेते छगन भुजबळ दाखल झाले त्यावेळी त्यांनी आपण अजूनही नाराज असल्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले आहे.
आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत.
पर्पल जल्लोष हा महोत्सव अपंगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा, तसंच, अपंगांच्या क्षमतांमध्ये वाढ करणारा उपक्रम आहे.
Mahayuti Leaders Meeting In Two Days On Guardian Minister Post : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेत दाखल झालंय. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारपासून खातेवाटपाचं गुऱ्हाळ चांगलंच लांबलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीत ठिणगी पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीचं सरकार स्थापन होवून महिना उलटलाय. तरी देखील अजून पालकमंत्रिपदाबाबत (Guardian Minister) कोणतीही घोषणा झालेली […]
अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली या यादीत अजित पवार, पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.