आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलं.
Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा […]
पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील. - अमोल मिटकरी
मला वाटतं या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. बँकेच्या मॅनेजरनेच पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे. तेथील सगळे व्हिडिओ फुटेज पोलिसांना दिले पाहिजेत.
Yugendra Pawar On PDCC Bank Open Till 11 PM Voter list found in bank : बारामतीत सध्या पीडीसीसी (PDCC Bank) बँकेवरून वातावरण तापलंय. बॅंक रात्रीचे अकरा वाजले तरी देखील उघडी होती, असा आरोप देखील करण्यात आलाय. यावर आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांची (Yugendra Pawar) प्रतिक्रिया समोर आलेली आहे. […]
Ajit Pawar : अजितदादांना आता साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना.
cabinet meeting मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी विविध महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.
Sanjay Raut यांनी अजित पवारांना या वक्तव्यावरून टोला लागवला आहे. धीरूभाईंच्या मागे ईडी तर नाही लागली असं राऊत म्हणाले.
Dhirubhai Ambani journey: धीरूभाई अंबांनी यांचे नावं ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं की उभी राहते ती देशासह जगभरात दिमाखानं उभी टाकलेली रिलायन्स इंडस्ट्री. हे धीरूभाई (Dhirubhai Ambani journey)आज पुन्हा चर्चेत आले आहेत. ते मुकेश अंबानी,(Mukesh Ambani) अनिल अंबानी(Anil Ambani) किंवा अंबानी कुटुंबियांमुळे नव्हे तर, राज्याचे उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणा दरम्यान केलेल्या एका वाक्यामुळे. सध्या अजितदादांच्या […]
Ajit Pawar यांनी एका सभेमध्ये तरूणांना सल्ला दिला. यावेळी त्यांनी थेट दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याबाबत एक उद्गागार काढले आहे.