अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप मोदींनी आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असं विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
मी कॉलेज जीवनामध्ये आणि शेती करत असताना मी मोटार बाईक चालवायचो. मला मोटार बाईकवर फिरायला आवडतं पण
शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले आहे.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं.
दहा वर्षात लाडकी बहिण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
लोकसभेला कांदा निर्यात बंदीचा इतका मोठा फटका बसला की कंबर मोडलं. त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. माफ करा.
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागचं वीजबिल देखील माफ केलं आणि पुढची वीज मोफत येणार आहे - अजित पवार