Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागून आहे. निवडणूक आयोग (Election Commission
लोकसभेला गडबड केली तशी विधानसभेला करू नका. निवडणुकीत आशीर्वाद द्या. माझ्या विचारांची माणसं निवडून द्या.
नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे.
ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला मिळाली पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे.
शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचाच पॅटर्न राबवण्यात येणार असून अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
Sanjay Raut यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.
अजित पवार वेशांतर प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीयं.
एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.
'विशेष प्रसिद्धी मोहीम नाही तर 'निवडणुकीची प्रसिद्धी मोहिमच' असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारच्या मनातलं सांगितलंय. सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलीयं. या निर्णयावरुन जयंत पाटलांनी सरकारचा निषेध केलायं.