अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर राजकारणातून निवृत्ती घेईन.
अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत अजिततादांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, असं तटकरे म्हणाले.
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जन सन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज श्रीवर्धन आणि चिपळूण विधानसभा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसन अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
भापजला ही जागा मिळाली तर इतर पक्षांचे देखील माझ्याकडे पर्याय आहेत. माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे - नाना काटे
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून राज्यात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे
PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत […]
ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर वार केले.
मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.