Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्रामाणिकपणे होतं त्यावेळी तिथं सगळं मंत्री गेले, सगळे अधिकारी गेले. पण, कुठेतरी माणसाने कायद्याच्या चौकटीत जे बसणार नाही त्याची मागणी करणं हे योग्य आहे का. आता अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत ते बोलत नाही तर त्यांच्याबाबतीत (देवेंद्र फडणवीस) बोलतात पण काळजी करू नका आमच्यात काही दुफळी होणार नाही. […]
Ambadas Danve : आज अंतरवली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला जीवे मारण्याचा कट आहे. मला सलाईमधून विष पाजून मारण्याचा कट केला, त्यामुळं मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं. या सगळ्यांमागे फडणवीस आहेत, असे आरोप जरांगेंनी केले. दरम्यान, […]
Ambadas Danve On Devendra Fadnvis : डुप्लिकेट धंदे अन् दुतोंडीपणे चालायचं हा भाजपचा धंदा, असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे (Ambadas Danve) यांनी हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी साधेपणाने रहा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावरुन दानवेंनी फडणवीसांसह भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. ‘2015 मध्ये नीति आयागाचे उपाध्यक्ष आता थेट वित्त […]
Ambadas Danve : प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांसमोर कोकणातील नेते तोंड उघडू शकत नाही, असा प्रहार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला चांगलच धारेवर धरलं जात आहे. अशातच आता कोकणातले नेतेच प्रकल्प नेण्याला जबाबदार असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. IIT BHU च्या विद्यार्थिनीवर सामूहिक […]