- Home »
- Ambadas Danve
Ambadas Danve
गड आला पण सिंह गेला; विधानसभेला फिनिक्स भरारी घेऊ, अंबादास दानवे, खैरेंची आढावा बैठक
लोकसभेला जे झालं ते झालं. आता विधानसभेला फिनीक्स पक्षासारखी भरारी घेऊ असं म्हणत अंबादास दानवे यांनी विरोधकांना कानपिचक्याही काढल्या.
ठाकरे गटात धुसफूस, सर्व मीच करायचं होतं का? खैरेंनी दानवेंवर फोडलं पराभवाचं खापर
चंद्रकांत खैरेंनी या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडलं आहे. पक्षातीला काही लोकच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचं खैरे म्हणाले.
आजपर्यंत डॉ. तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता?, अंबादास दानवेंचा थेट सवाल
फक्त अजय तावरे यांना संरक्षण दिले जातेय असं का?, आजपर्यंत तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता, असा संतप्त सवाल दानवेंनी केला.
धक्कादायक! ईव्हीएम हॅकींगसाठी दानवेंना अडीच कोटी मागितले; पुण्यातून एक जण ताब्यात
Ambadas Danve एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम हॅकींगसाठी अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
आता कुठं जाणार गद्दारांनो? लोकसभा फक्त ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील; ठाकरे गटाची टीका
Ambadas Danve On Bhavana Gawali : शिंदे गटाकडून हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली होता. मात्र, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं शिंदे गटाला पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी जाहीर झाली. […]
‘आमचं ऑपरेशन कळत नाही अन् कळलं तर.. दानवेंच्या पक्षांतराच्या चर्चा फडणवीसांनी टोलवल्या
Devendra Fadnavis : मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची […]
“पक्षांतराच्या बातम्या धादांत खोट्या, आम्हाला भिडण्याची ताकद महायुतीत नाही”; दानवेंनी ठणकावलं!
Ambadas Danve : मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अशा चर्चा सुरू आहेत की ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपात प्रवेश करील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले होते. हे नेते म्हणजे अंबादास दानवे आहेत का (Ambadas Danve) अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या चर्चा, न्यूज चॅनेल्सकडून दिल्या जाणाऱ्या बातम्या धादांत खोट्या […]
‘दिल्लीच्या बादशाहाच्या पाया पडायला गेले असतील’; राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंचा खोचक टोला
Ambadas Danve Criticized Raj Thackeray Delhi Visit : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील […]
उद्धव ठाकरेंचे आदेश, दोघंही तातडीने मुंबईला या! खैरे-दानवेंचा वाद मिटणार की वाढणार?
Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणी आधीच वाढल्या होत्या. त्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील (Ambadas Danve) वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला. या वादामुळे उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) चांगलीच कोंडी झाली आहे. दोघांतील वाद आणखी वाढू […]
“लोकसभा माझ्या नशिबात, डावललं असतं तर इथपर्यंत आले नसते”; खैरेंचा दानवेंना टोला
Chandrakant Khaire replies Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज […]